Ferfar #32299 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/3/3/ब
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार : - चंद्रकांत बबनराव सुर्यवंशी ,
लिहुन घेणार : - संजय राजाराम वायसे ,
मौजे जळोची ता. बारामती जि. पुणे येथील बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्दीतील गट नं. 134/3/3/ब पैकी बिनशेती प्लॉट नं. 11 क्षेत्र 1.39.81 आर चौ. मी. आकार 0 रू. 00 पैसे, वरील संपूर्ण बिनशेती प्लॉट लिहून देणार यांचे मालकीचा असून याचे संपूर्ण क्षेत्र 1.39.81 आर चौ. मी. बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांना या दस्ताने कायम व खुषखरेदी दिली असून यांसी रस्ता वहिवाट मंजूर ले-आऊटप्रमाणे असलेल्या रेस्त्याने जाणे येणेचे हक्कासह असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13009/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
134/3/3/ब/प्लॉट नं 11,134/3/3/ब/प्लॉट नं 11