सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32318 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
171/11
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगाव बु. शाखा बारामती, लिहून देणार : सुभाष जयसिंग भगत, साक्षी सुभाष भगत व सुयश सुभाष भगत रा. जळोची यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 11843/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 /- कर्ज घेऊन गट नंबर 171/11 वर गहाणखत दिलेवरुन सुभाष जयसिंग भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. माळेगाव बु. शाखा बारामती यांचेकडील पत्र जावक क्रमांक 341 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.