Ferfar #32319 · जळोची
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/प्लॉटनं74, 158/प्लॉटनं75
- Talathi
- मयुरेश सुरेश वाघमोडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : श्री मोरया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती,
लिहून घेणार : प्रकाश दिगंबर क्षीरसागर यांनी गट नं. 158/प्लॉट नं. 74 व गट नं. 158/प्लॉट नं. 75 तपशिल : प्रमाणे प्रकाश दिगांबर क्षीरसागर, प्रकाश दिगांबर क्षीरसागर यांनी श्री मोरया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती तर्फे चेअरमन - श्री. वैभव दशरथ शिंदे, श्री मोरया नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बारामती तर्फे चेअरमन - श्री. वैभव दशरथ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 29304 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 9258/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.