सातबारा Watch

← जळोची

Ferfar #32320 · जळोची

बारामती, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
161/अ/प्लॉट
Talathi
मयुरेश सुरेश वाघमोडे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : दि बारामती सहकारी बँक लि. बारामती शाखा बारामती जि. पुणे, लिहून घेणार : राज कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर राजेश लक्ष्मण राऊत यांनी गट नं. 161/अ/प्लॉट नं. 19 व गट नं. 161/अ/प्लॉट नं. 20 तपशिल : प्रमाणे राज कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रायटर राजेश लक्ष्मण राऊत यांनी दि बारामती सहकारी बँक लि. बारामती शाखा बारामती जि. पुणे तर्फे - श्री. मोहन माणिकराव चव्हाण यांच्या कडुन रक्कम रुपये 22500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 30533 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12393/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 161/अ/प्लॉट नं.19,161/अ/प्लॉट नं.20