Ferfar #9712 · काटेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 442
- Talathi
- प्रसाद विजय काळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अ/एसआर/३७९/२०२२
आदेश दिनांक : 27/10/2025
मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/अ/एसआर/३७९/२०२२ अन्वये मौजे काटेवाडी येथील गट नं. 442 मधील फेरफार क्र. ७५३६ व ७६२५ नोंदी रद्द करणेबाबत आदेश असे. सबब तुकाराम मारुती घुले यांचे नाव 7/12 सदरी दाखल करणेत येत आहे. आदेश व कागदपत्रे दफ्तरी दाखल असे. सबब नोंद केली असे.