Ferfar #9726 · काटेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158
- Talathi
- प्रसाद विजय काळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक कलम-५/एसआर/२५/२०२४
आदेश दिनांक : 10/01/2025
मा. तहसीलदार बारामती यांचेकडील आदेश क्र. क्रमांक कलम-५/एसआर/२५/२०२४ दिनांक १०/०१/२०२५ व मा. उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचेकडील आदेश क्र. फेरतपासणी/अ/एसआर/७२/२०२५ दिनांक ११/११/२०२५ अन्वये मौजे काटेवाडी येथील गट नं. 158 मधील गटाच्या दक्षिण बाजूस असणारा पूर्व पश्चिम 12 फुटी खुला केलेला रस्ता अर्जदार किसन विठ्ठल कढणे यांचे २३/०७/२०२६ रोजीचा अर्ज व मा. तहसीलदार सो. बारामती यांचेकडील निर्देशपत्र क्र. जमीन/कावि/१८९९/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. जमीन-२०२५/प्र.क्र.४७/ज-१अ दिनांक २२ मे २०२५ नुसार 7/12 च्या इतर अधिकारात रस्ता वहिवाटीच्या हक्काची नोंद केली असे. सबब शासन निर्णय, आदेश, निर्देशपत्र व इतर कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.