सातबारा Watch

← पिंपळी

Ferfar #10701 · पिंपळी

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
प्रसाद विजय काळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/एस आर/95/2026 आदेश दिनांक : 15/09/2026 वैशाली राजेंद्रकुमार देवकाते व इत्तर रा.पिंपळी ता. बारामती, जि. पुणे त्यांनी मौजे पिंपळी येथील गट नं. 190 मधील क्षेत्राचे घरगुती वाटप होण्याकरिता मा. तहसिलदारसो बारामती यांचे कडे अर्ज दाखला केल्याने मा. तहसिलदारसो बारामती यांनी विभागीय आयुक्त पुणे (महसुल शाखा) विभाग पुणे यांचे कडील क्र. महसुल/2/प्रशासन/कावि/323/2017 दि. 15/07/2017 रोजीच्या परिपत्रक प्रमाणे अर्जदार व इतर यांच्या स्वताच्या संमतीने मा. तहसिलदारसो बारामती यांनी यांचे जाब जबाब व प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांनी खालील प्रमाणे वाटप करण्याचा आदेश दिला ते खालील प्रमाणे असे. अ) गट नं. 190 क्षेत्र 03 हे. 25 आर व पो.ख. 00 हे. 02 आर एकूण क्षेत्र 03 हे. 27 आर आकार 4 रु. 06 पैसे पैकी आर्यन राजेंद्रकुमार देवकाते अ. पा. क. वैशाली राजेंद्रकुमार देवकाते क्षेत्र 00 हे. 20 आर क्षेत्राचे वाटप पुढीलप्रमाणे : 1) आर्यन राजेंद्रकुमार देवकाते अ. पा. क. वैशाली राजेंद्रकुमार देवकाते क्षेत्र 0 हे. 10 आर व 2) वैशाली राजेंद्रकुमार देवकाते क्षेत्र 0 हे. 10 आर. वरील प्रमाणे वाटप आदेश झाल्याने नोंद केली मा. तहसिलदारसो बारामती यांचे कडील आदेश क्र.हनो/एस आर/95/2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे कब्जेदार सदरी नोंद कली व आदेश फाईलीस दाखल असे.