सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47384 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- मनोजकुमार सुरजमल धोका ,हेमा मनोजकुमार धोका - - -रा. बारामती(खाता क्रमांक13772) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1/प्लॉट नं.11, बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी हे त्यांनी हा संपुर्ण बिगरशेती प्लॉट त्यांचे संपुर्ण क्षेत्र 2.15.91आर.चौ.मीटर (215.91 चौ. मीटर) बिगरशेती प्लॉट मिळकत लिहून घेणार यांना कायम व खुष खरेदी दिला असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व बाजुकडील 9 मीटर रुंदीचा रस्ता समाईकात वापर वहिवाट करणेचे हक्कामह असे लिहुन घेणार : रणजीत प्रदिपकुमार शिंदे , (खाता क्रमांक :-16957)गट/सर्व्हे क्रमांक 58/1/प्लॉट नं.11 बिगरशेती क्षेत्र 2.1591 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11447 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 58/1/प्लॉट नं.11,58/1/प्लॉट नं.11