सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47438 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
213/2
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सितारा हौऊसिंग फायनान्स शाखा बारामती गहाणखत लिहुन देणार : नाजीम महम्मद झारी रा. बारामती यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12088-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 213/2 क्षेत्र 0.0062 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाजीम महम्मद झारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : तमन्ना नाझिम झारी (खाता क्रमांक :- ) ,