Ferfar #47441 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन देणार:- स्मिता चंद्रकांत पालकर ,मंजुषा चंद्रकांत पालकर ,आरती चंद्रकांत पालकर , (खाता क्रमांक :- 651 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 3/2/ब/प्लॉट नं. 1 क्षेत्र 3.36.93 आर चौ.मी. आकार 5 रुपये 25 पैसे. सदर गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 3/2/व/प्लॉट नंबर 1 हा संपुर्ण प्लॉट लिहुन घेणार व लिहुन देणार यांचे वडीलोपार्जीत वारसा हक्क असुन याचे संपूर्ण क्षेत्र 3.36.93 आर चौ. मी. म्हणजेच 336.93 चैरस मीटर प्लॉट जागा मिळकत असुन या क्षेत्रावरील व एकुण संपुर्ण प्लॉट मिळकतीवर लिहुन देणार यांना वडीलोपार्जीत हिश्यावर हिंदु वारसा कायदयानुसार प्राप्त झालेला संपुर्ण वारसा हक्क, अविभक्त मालकी हक्क, हितसंबंध, हिस्सा लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांचे हक्कात/लाभात विनामोबदला सोडून दिला असुन सदरील मिळकत या हक्कसोडपत्राचे दस्ताचा विषय असे.
हक्कसोड लिहुन घेणार :- प्रितम चंद्रकांत पालकर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती 2 यांचे कडील दस्त क्रमांक 12379 दिनांक 09/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
3/2/ब/प्लॉट नं.1,3/2/ब/प्लॉट नं.1