Ferfar #47457 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/2
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
अजित अशोक शेरकर ,भाग्यश्री महेश जाधव ,सायली सोमनाथ घोगरे ,हणमंत उत्तम साळुंखे - - -रा. बारामती(खाता क्रमांक16939) यांचे गट/सर्व्हे क्रमांक158/2, क्षेत्र 4 हेक्टर 20.00 आर.चौ.मी. + पो.ख. 0 हेक्टर 03.00 आर.चौ.मी. असे एकूण 4 हेक्टर 23.00 आर.चौ.मी., आकार 12 रुपये 50 पैसे, सदर सर्व्हे नंबर मधील लिहून देणार यांचे खरेदी मालकीचे व प्रत्यक्ष ताबेवहिवाटीस असलेले संपूर्ण क्षेत्र 0 हेक्टर 10.00 आर. चौरस मीटर (दहा आर) बागायत शेतजमीन लिहून घेणार यांना कायम खुष खरेदी दिली असून यास रस्त्याची वहिवाट ही पुर्व व पश्चिम बाजूकडील अंतर्गत समाईक 20 फुट रूंदीचे रस्त्याने ते दक्षिण बाजूकडील 18 मीटर डी.पी. प्लॅनमधील जामदार रोडपर्यंत कायमस्वरूपी रस्ता वापर वहिवाटीचे हक्कासह असे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
भाग्यश्री महेश जाधव ,सायली सोमनाथ घोगरे ,स्वाती भानुदास गायकवाड ,हणमंत उत्तम साळुंखे - - -, (खाता क्रमांक :-16991)गट/सर्व्हे क्रमांक 158/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12208 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.