Ferfar #47458 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- रद्द लेख
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/2/अ/1
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- रद्द लेख
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:- देविदास वसंतराव काळे (खाता क्रमांक :- 6571)
यांचे सर्व्हे क्रमांक 275/2/अ/1 क्षेत्र 0हे.4120 .आर.चौमी आकार 0रु.20पैसे पैकी खाते नं. 6571 मधील 00 हे. 14.50 आर क्षेत्रापैकी लिहून घेणार यांचे सामाईक अविभक्त मालकी हक्काचे संपूर्ण हिस्याचे क्षेत्र लिहून देणार यांनी दि. 05/02/2024 रोजी मे.दुय्यम निबंधक सो. बारामती कार्यालय क्र.2 यांचे कार्यालयातील रजि.दस्त क्र.1109/2024 अन्वये नोंदविलेल्या कायमखुष खरेदीखताचे दस्ताने खरेदी घेतली होती, ती रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासंह अमे, ते या रद्दलेखाचे दस्ताने रद्द कलेले असे.
लिहुन घेणार:- विजय उत्तम जाधव (खाता क्रमांक :- 6571 )
लिहुन देणार:- देविदास वसंतराव काळे यांचे नांव कमी करून लिहुन घेणार:- विजय उत्तम जाधव यांचे नांव दाखल केले असे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील दस्त क्रमांक 12370/2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- रद्दलेख दिलेने अपत्रक वरून घेणार यांचे नावे दाखल केले.