सातबारा Watch

← बारामती

Ferfar #47467 · बारामती

बारामती, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
38/2/अ/6/अ/1
Talathi
किरण सुनिल म्हस्के
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- संजय महादेव तावरे रा. बारामती(खाता क्रमांक6243) यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/2/अ/6/अ/1, बिगरशेती क्षेत्र 1.4033 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4033 आर.चौ.मी. संपूर्ण क्षेत्र खरेदी दिले असुन (म्हणजे 140.33 चौ.मीटर जागा फलटण बारामती रोड साठी संपादित झालेले क्षेत्र सोडून उर्वरित शिल्लक क्षेत्र 0.45.06 आर चौ,मीटर म्हणजेच 485.07 चौ.फुट)मिळकत व त्यामधील एका खोली यासी मोजमाप 12 बाय 12 एकुण 144 फुट हि मिळकत खरेदी दिली असुन यांस रस्ता वापर वहिवाट पश्चिमेकडील बारामती फलटण रस्त्याने रस्ता वहिवाट वापर करण्याच्या हक्कासह खरेदी दिली असे. लिहुन घेणार : दिपाली अमोल भंडारे ,रोहिणी सुरेश टेके - - -, (खाता क्रमांक :-17000)गट/सर्व्हे क्रमांक 38/2/अ/6/अ/1 बिगरशेती क्षेत्र 1.4033 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक बारामती जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12339 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.