Ferfar #47470 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026
लिहुन देणार:-
ओंकार किशोर देवळे रा. बारामती(खाता क्रमांक15707) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34 झ/2/प्लॉट नं 1, सदर सर्व्हे नंबर 34 झ/2 मधील बिगरशेती केलेला प्लॉट नं. 01 संपूर्ण प्लॉट लिहून देणार यांचे वडीलोपार्जीत मालकीचा व तावेवहिवाटीचा असून सदर संपुर्ण प्लॉट त्यामधील संपुर्ण क्षेत्र 8.56.30 आर चौरस मीटर म्हणजेच 856.30 चौरस मीटर बिगरशेती प्लॉट जागा आहे त्या स्थितीत काहीएक राखुन न ठेवता असून, पुर्व बाजुच्या 36 मीटर रुंदीच्या रस्त्याने येण्याजाण्याच्या वहिवाटीच्या हक्कासह व सर्व तदंगभुत वस्तुसहित व इजमेंटच्या हक्कासहित मिळकत तुम्हास सामाईकात कायम खूप खरेदी दिली असे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)अरविंद साहेबराव बुरुंगले ,2)बाजीराव सदाशिव बुरुंगले ,3)भिमदेव बाबासो बुरुंगले ,4)रविंद्र सदाशिव बुरुंगले ,5)अजिंक्य रंगराव बुरुंगले ,6)अरविंद साहेबराव बुरुंगले ,7)विशाल दादासाहेब बुरुंगले,8)रणजित रमेश बुरुंगले , - - -, (खाता क्रमांक :-16997)गट/सर्व्हे क्रमांक 34 झ/2/प्लॉट नं 1 बिगरशेती क्षेत्र 8.5630 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12698 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
34 झ/2/प्लॉट नं 1,34 झ/2/प्लॉट नं 1