Ferfar #47492 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/6
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहून घेणार : जप्ती आदेश विशेष वसूली व विक्री अधिकारी तर्फे चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. बारामती ,
लिहून देणार : राजू फत्तेमहंमद शेख रा. बारामती यांनी रक्कम रुपये 99003 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/6 वर जप्ती आदेश बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसूली व विक्री अधिकारी तर्फे चैतन्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. बारामती यांचेकडील पत्र क्रमांक 650 वसूली/विवअ पुणे/मससंका 1960 क 156/2025 दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99003 /- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.