Ferfar #47495 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
संज्योत प्रभाकर देशपांडे रा. बारामती(खाता क्रमांक4616) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20/3/20/4/21/3/21/4/प्लॉट नं.30, बिगरशेती क्षेत्र 2.5420 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5420 आर.चौ.मी (254.20 चौ.मी.)आकार रु.25.42 पैसे हा संपुर्ण बिगरशेती प्लॉट खरेदी खरेदी घेणार यांना खरेदी देणार यांनी कायम खुष खरेदी दिला असुन यास रस्त्याची वहिवाट दक्षिण बाजुकडील 6 मीटर रुंदीचे रस्त्याने समाईकात करण्याचे हक्कासह असे .
लिहुन घेणार :
अमृता रामचंद्र घोळवे , (खाता क्रमांक :-17024)गट/सर्व्हे क्रमांक 20/3/20/4/21/3/21/4/प्लॉट नं.30 बिगरशेती क्षेत्र 2.5420 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12984 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
20/3/20/4/21/3/21/4/प्लॉट नं.30