Ferfar #47501 · बारामती
बारामती, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214/9/ए/11/1
- Talathi
- किरण सुनिल म्हस्के
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
हिराबाई उत्तम माने रा. बारामती(खाता क्रमांक2999) यांचे गट/सर्व्हे क्रमांक214/9/ए/11/1, क्षेत्र 0 हे. 01 आर आकार 0 रु.02 पैसे हा संपूर्ण गट लिहून देणार हिराबाई माने यांचे मालकीचा असून त्याचे संपुर्ण क्षेत्र 0 हे. 01 आर बखळ जागा व त्यावरील संपूर्ण बांधकाम 56.42 चौ.मी लिहून घेणार अफसाना जाकीर इनामदार व जाकीर बाबुलाल इनामदार यांना खरेदी दिले असून त्यास रस्ता वापर वहिवाट करणेचे हक्कासह बखळ जागा कायम खूष खरेदीखताचा विषय असे हे त्यांनी
लिहुन घेणार :
अफसाना जाकीर इनामदार ,जाकीर बाबुलाल इनामदार - - -, (खाता क्रमांक :-16996)गट/सर्व्हे क्रमांक 214/9/ए/11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बारामती2 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2640 दिनांक 25/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.