Ferfar #8044 · डोर्लेवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 583
- Talathi
- वंदना महेंद्र भगत
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्या. बारामती, जि. पुणे शाखा बारामती, जि. पुणे तर्फे अधिकृत अधिकारी मोहन माणिकराव चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : किसन सगन शिंदे रा. डोर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक बारामती यांचेकडील दस्त क्रमांक 12503-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 583 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन सगन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - विराज पोल्ट्री फार्म तर्फे प्रोप्रा. माधुरी कैलास शिंदे (खाता क्रमांक :- 124) ,