सातबारा Watch

← झारगडवाडी

Ferfar #9277 · झारगडवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
305
Talathi
किरण महादेव आगम
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रस्ता क्र.05 एस.आर.15/2012 आदेश दिनांक : 31/07/2014 मा.तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सो,बारामती यांचे न्यायालयातील दावा रस्ता क्र.05 एस.आर.15/2012 दि.31/07/2014 आलेवरुन अर्जदार - दादासो पांडुरंग थोरात व इतर 11, रा. झारगडवाडी, ता. बारामती वि.जाब देणार - 1) दत्तात्रय बाबुराव थोरात, 2) वामन बबन थोरात, रा. झारगडवाडी.मा.तहसीलदार सो.यांनी मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम 5 प्रमाणे दि.31/07/2014 रोजी दिलेल्या निकालपत्रान्वये आदेश केला की, मौजे झारगडवाडी ता.बारामती येथील गट नं.305 मधून उत्तर दिशेला जाणारा बैलगाडीचा रस्ता जाब देणार अ.नं.1 व 2 यांनी दोन्ही बाजूने कोरुन फक्त 3 फुट रुंदीची पाऊल वाट ठेवली आहे. सदर पाऊल वाट ही जाणे-येणेस अडथळा करणारी असल्याने सदरचा रस्ता पूर्ववत बैलगाडी रस्ता म्हणून जाब देणार अ.नं.1 व 2 यांनी यांनी 10 दिवसात पुर्ण करावा, अन्यथा सदर प्रतिवादी हे भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहतील असा आदेश आहे.सबब सदर आदेशाप्रमाणे मौजे झारगडवाडी गट नं. 305 चे ७/१२ पत्रकी इतर हक्क सदरी रस्त्याच्या नोंद घेतली असे.आदेश फायलिस दाखल.