सातबारा Watch

← भिगवण

Ferfar #6884 · भिगवण

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
321/2/क/प्लॉट
Talathi
अमर अविनाशराव खसाळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. , बारामती लिहुन देणार : बृजकीशोर सिंह रा. भिगवण गट नंबर/ सर्वे नंबर 321/2/क/प्लॉट नं 3 लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. , बारामती लिहुन देणार : वैभव रमेश सुतार , कर्जदार अंजू सिंह रा. भिगवण गट नंबर/ सर्वे नंबर 322/प्लॉट नं 5 यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10654 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री बृजकीशोर सिंह , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 378 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 321/2/क/प्लॉट नं 3,322/प्लॉट नं 5