सातबारा Watch

← बडंगरवाडी

Ferfar #647 · बडंगरवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
महेश मोहन कुलकर्णी
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : अजित मल्टि स्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटी, हडको रोड सासवड तालुका पुरंदर जी पुणे लिहुन देणार : कर्जदार हरीश अजिनाथ बंडगर यांच्या कर्जासाठी सदर कर्जाचे जामीनदार बाबासो आत्माराम मासाळ   रा. बडंगरवाडी यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47939.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1 यांचे नावे असलेल्या क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासो आत्माराम मासाळ   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक वसुली /आधी -३७/बोजा नोंद/७८/२०२६ वसुली अधिकारी द्वारा अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय हडको रोड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 47939.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.