सातबारा Watch

← पोंधवडी

Ferfar #3162 · पोंधवडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
महेश मोहन कुलकर्णी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : श्री हनुमान पोंधवडी वि.का.सेवा.सह संस्था मर्यादित, पोंधवडी ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : राजेंद्र सत्यवान गायकवाड रा. पोंधवडी यांनी श्री हनुमान पोंधवडी वि.का.सेवा.सह संस्था मर्यादित, पोंधवडी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 59 क्षेत्र 0.40. वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.