Ferfar #1503 · लामजेवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅंक लि. शाखा जळोची, ता. बारामती, पुणे
लिहुन देणार : कमल दत्तात्रय निगडे रा. लामजेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 106
लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅंक लि. शाखा जळोची, ता. बारामती, पुणे
लिहुन देणार : दत्तात्रय शिवाजी निगडे रा. लामजेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 106, 117 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 8185 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1710000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.81 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल दत्तात्रय निगडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिनांक 30/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1710000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.