सातबारा Watch

← निरगुडे

Ferfar #9769 · निरगुडे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
520
Talathi
किशोर गोरख राऊत
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून घेणार : महालक्ष्मी विविध कार्यकारी सेवा सह.संस्था मर्या., पो. निरगुडे,ता.इंदापूर,जि.पुणे लिहून देणार :सविता भुषण भोसले रा.निरगुडे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 520 क्षेत्र 0.80 हे.आर.वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.