सातबारा Watch

← बळपुडी

Ferfar #1695 · बळपुडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
अरुण पुंडलिकराव त्रिभुवन
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर गहाणखत लिहुन देणार : कमल काशिनाथ करे रा. बळपुडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9602-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल काशिनाथ करे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विजय काशिनाथ करे (खाता क्रमांक :- 2516) ,