सातबारा Watch

← बोरी

Ferfar #10662 · बोरी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
उलट खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
814
Talathi
प्रसाद मारुती भोकटे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- उलट खरेदी लिहुन देणार :- सोमनाथ रामचंद्र पाठक लिहुन घेणार :- शिवाजी शंकर माने मौजे बोरी ता.इंदापुर जि.पुणे येथील गट नं.814 क्षेत्र 04 हे 22 आर + पो.ख 00 हे.46 आर एकुण 04 हे.68 आर आकार 01 रु.31 पैसे सदर गट नं.814 मधील लिहुन देणार यांच्या मालकीचे संपुर्ण् क्षेत्र 00 हे.20 आर (वीस आर)बागायत शेतजमीन मिळकत तुम्ही लिहुन घेणार यांना उलट खरेदी दिली ती रस्ता वहिवाट वापर करणेचे हक्कासह असे. मा.दुय्यम निंबधक बारामती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10857/2025 दि.31/10/2025 नुसार नोंद केली असे सुची क्रं.2 दप्तरी दाखल असे