सातबारा Watch

← सणसर

Ferfar #6859 · सणसर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
भरत संजय वाव्हळ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 लिहुन घेणार : अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे लिहुन देणार : कर्जदार श्री शितोळे किरण प्रकाश यांच्या कर्जसाठी प्रकाश भाऊसाहेब शितोळे   रा. सणसर यांनी दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 431472.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230 त्यांचे हिश्याचे क्षेत्रावर जप्ती बोजा दाखल करणेबाबत अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे यांनी अर्ज मा. विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२६७ /२०२६ दिनांक 26/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 431472.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.