सातबारा Watch

← सणसर

Ferfar #6866 · सणसर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
224, 225
Talathi
भरत संजय वाव्हळ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 अधिकारी : वसुली अधिकारी इंदापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर भवानीनगर ता इंदापूर जि पुणे आदेश क्रमांक : 01/2026 आदेश दिनांक : 04/09/2026 वसुली अधिकारी इंदापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर भवानीनगर ता इंदापूर जि पुणे यांच्याकडील जा क्र 01/2026 दि 04/09/2026 चा जप्ती आदेश आलेवरून लवादी थकबाकीदार शिर्के अक्षय नयनकुमार यांच्या बाजूस दाखल केलेल्या मौजे- सणसर येथील जमीन गट नं २२४ व २२५ मधील त्यांच्या हिश्याची संपूर्ण मिळकत क्षेत्रावर इतरहक्कात इंदापूर नागरी सहकारी पतसंस्था मर्या इंदापूर भवानीनगर ता इंदापूर जि पुणे यांचा र रु ३९५३५/- चा जप्ती बोजा दाखल केला असे.