Ferfar #6349 · लासुर्णे
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- दुल्हत कल्याणसिंग स्वरुपचंद
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- तुकाराम माधव वाघमोडे , मान्यता देणार - बबन तुकाराम वाघमोडे, धुळदेव तुकाराम वाघमोडे, प्रेमला नवनाथ वाघमोडे रा. लासुर्णे (खाता क्रमांक751) गट/सर्व्हे क्रमांक213, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटामधील ०.०२ आर विहीर व विहीरपडमध्ये आठ आणे हिश्याने पाणी वापरण्याच्या हक्कासह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भिमराव तुकाराम वाघमोडे , (खाता क्रमांक :-3019) गट/सर्व्हे क्रमांक 213 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0550 हे.आर.चौ.मी सदर गटामधील ०.०२ आर विहीर व विहीरपडमध्ये आठ आणे हिश्याने पाणी वापरण्याच्या हक्कासह
यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9705 दिनांक 05/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.