सातबारा Watch

← पिलेवाडी

Ferfar #2287 · पिलेवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
190, 265
Talathi
कीर्ती जयवंत वाघमोडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : केनरा बॅक शाखा भिगवण ता. इंदापूर जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : प्रविण वसंत पवार रा. पिलेवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10437-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190, 265 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण वसंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.