Ferfar #7245 · न्हावी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 795
- Talathi
- अंकुश आनंदराव भगत
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बँक लि शाखा पळसदेव
गहाणखत लिहुन देणार : गणेश सुरेश खरात ,हनुमंत सुरेश खरात रा. न्हावी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9478-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 795 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश सुरेश खरात ,हनुमंत सुरेश खरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.