सातबारा Watch

← कळस

Ferfar #6725 · कळस

ईंदापुर, पुणे · JSON

Type
65- चुक दुरुस्ती पत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1213, 1216
Talathi
सांची संदीप कांबळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- 65- चुक दुरुस्ती पत्र लिहुन देणार :- 1) अभय गजानन व्यवहारे, निखील गजानन व्यवहारे यांचे कुलमुखत्यार म्हणुन कुशाबा सिताराम सांगळे लिहुन घेणार :- 1) कुशाबा सिताराम सांगळे गाव मौजे कळस ता इंदापुर जि पुणे येथील जमीन गट नं 1215 क्षेत्र 06 हे 17 आर, पो.ख. 01 हे 00 आर, आकार 01 रु 63 पैसे वरील जमीनीपैकी उत्तर बाजुची आमचे संपुर्ण हिश्याची जमीन दिली आहे ती पुढीलप्रमाणे गट नं 1215 पैकी क्षेत्र 01 हे 77 आर, पो.ख. 00 हे 29 आर, आकार 00 रु 46 पैसे. तसेच गट नं 1216 क्षेत्र 00 हे 02.50 आर विहीर संपुर्ण व गट नं 1213 यातील विहीर आठ आणे हिश्यातील सातवा हिस्सा त्याचे हक्कासह या मिळकतीचे दिनांक 08/09/2026 रोजी खरेदीखत दस्त क्रमांक 8783/2026 प्रमाणे नोंदला आहे सदर खरेदीखतामध्ये गट नं 1216 क्षेत्र 00 हे 02.50 आर, विहीर संपूर्ण व गट नं 1213 मधील विहीरीचा आठ आणे हिश्यापैकी सातवा हिस्सा सुची क्रमांक 2 चे फेरफार पत्रकी नोंद करण्याचे राहून गेले आहे करीता दरुस्तीने पुढीलप्रमाणे समजणेचे आहे. गट नं 1216 क्षेत्र 00 हे 02.50 आर, विहीर संपुर्ण व गट नं 1213 मधील विहीरीचा आठ आणे हिश्यापैकी सातवा हिस्सा हे या सदर चुकदुरूस्तीलेखाने समजण्याचे आहे यांना दुय्यम निबंधक इंदापुर यांचेकडील दस्त क्र.9844/2026 दि.08/10/2026 प्रमाणे नोंद असे