सातबारा Watch

← कळस

Ferfar #6728 · कळस

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1181, 1182
Talathi
सांची संदीप कांबळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 स्थावर मिळकत जप्ती आदेश :- वसुली अधिकारी द्वारा इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि इंदापुर ता.इंदापुर जि.पुणे यांचेकडील जा.क्र.128/विवअ/मससंका1960/कलम156/म.स.संनियम 1961/नि107(10)जप्ती आदेश/इंदापूर अर्बन बँक/2026/2027 दि.15/09/2026 रोजीचे जप्ती बोजा नोंद करणे बाबतचे पत्र आले वरून गांव मौजे कळस येथील गट नंबर 1181,1182 क्षेत्र 05 हे.72 आर पैकी मधील मिळकतदार /जाब देणार हेमंत वसंत मोहोळकर यांचे नावे ७/१२ चे इतर हक्कात इंदापूर अर्बन को-ऑप बँक लि इंदापुर ता.इंदापुर जि.पुणे यांचा रक्कम रुपये 4994496/- चा यांचे नावे वरील पत्रान्वये जप्ती बोजा दाखल केला असे पत्र दप्तरी दाखल असे.