सातबारा Watch

← बिरुगुंडवाडी

Ferfar #2937 · बिरुगुंडवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
256
Talathi
कीर्ती जयवंत वाघमोडे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी पुणे आदेश क्रमांक : पीटीए/सिलींग/वर्ग १/एसआर/२९/२०२६ आदेश दिनांक : 22/09/2026 मा.अपर जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्र.पीटीए/सिलींग/वर्ग १/एसआर/२९/२०२६ दि.२२/०९/२०२६ रोजीच्या भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याच्या आदेशावरून मौजे बिरंगुडवाडी येथील गट नं २५६ मधील विष्णू सिद्धनाथ माने क्षेत्र ०७ हे ३७ आर यांचे हिस्स्यापुरते भोगवटादार वर्ग २ चे भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरीत केले असे.आदेश फायलीस दाखल असे.