सातबारा Watch

← बिरुगुंडवाडी

Ferfar #2952 · बिरुगुंडवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
कीर्ती जयवंत वाघमोडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार इंदापूर आदेश क्रमांक : ह.नो./कावि/२१७१/२०२६ आदेश दिनांक : 5/10/2026 मा.तहसिलदार सो इंदापूर यांचेकडील आदेश क्र ह.नो./कावि/२१७१/२०२६ दिनांक ५/१०/२०२६ आलेवरून मौजे बिरंगुडवाडी मधील गट नं १४६ च्या दक्षिण बाजूने पश्चिम पूर्व लांबीचा १० फूट रुंदीचा रस्ता वापराच्या हक्काबाबत ७/१२ च्या इतर हक्कात नोंद केली असे.सदर प्रकरणातील वादी अभिजीत बाळासाहेब भरणे तर्फे कुलमुखत्यार बाळासाहेब उमाजी भरणे असून प्रतिवादी ऋषिकेश विठ्ठल खारतोडे,सुवर्णा विठ्ठल खारतोडे,बबन बाबुराव एकताळे व हनुमंत आण्णा भरणे हे असे. वरीलप्रमाणे मा.तहसिलदार सो इंदापूर यांचेकडील आदेश क्र ह.नो./कावि/२१७१/२०२६ दिनांक ५/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली .आदेश फायलीस दाखल असे