सातबारा Watch

← अंथुर्णे

Ferfar #3565 · अंथुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
446, 447, 448, 449/1, 449/2, 450
Talathi
सुनील झंपु राठोड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : हनो/वाटप/ एस.आर/ 25/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 मा. तहसिलदार सो. इंदापूर यांचे कडील आदेश क्र. हनो/वाटप/ एस.आर/ 25/2026 दिनांक 28/09/2026 नुसार मौजे अंथुर्णे येथील जमीन गट क्रमांक 446, 447, 448, 450, 449/1 व 449/2 चे वाटप पुढील प्रमाणे केले असे. धारण जमीनीचा तपशील : गट क्रमांक 446 क्षेत्र 0 हेक्टर 40 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 30 पैसे शहाजी नारायण पवार. वाटपाचा तपशील : गट क्रमांक 446 क्षेत्र 0 हेक्टर 40 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 30 पैसे विशाल नंदकुमार पवार. धारण जमीनीचा तपशील : गट क्रमांक 447 क्षेत्र 0 हेक्टर 04 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 13 पैसे शहाजी नारायण पवार. गट क्रमांक 447 क्षेत्र 0 हेक्टर 06 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 25 पैसे नवनाथ नारायण पवार. वाटपाचा तपशील : गट क्रमांक 447 क्षेत्र 0 हेक्टर 10 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 38 पैसे विशाल नंदकुमार पवार. धारण जमीनीचा तपशील : गट क्रमांक 448 क्षेत्र 0 हेक्टर 41 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 33 पैसे नवनाथ नारायण पवार. वाटपाचा तपशील : गट क्रमांक 448 क्षेत्र 0 हेक्टर 41 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 33 पैसे विशाल नंदकुमार पवार. धारण जमीनीचा तपशील : गट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 49 आर , पो.ख. 0 हेक्टर 01 आर आकार 1 रुपये 40 पैसे सुप्रिया शहाजी पवार. गट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 48 आर , पो.ख. 0 हेक्टर 02 आर आकार 1 रुपये 40 पैसे विद्या बंडू पवार. गट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 48 आर , पो.ख. 0 हेक्टर 02 आर आकार 1 रुपये 40 पैसे चांगुणा नवनाथ पवार. वाटपाचा तपशील : गट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 70 आर , पो.ख. 0 हेक्टर 02 आर आकार 2 रुपये 03 पैसे बंडू नारायण पवार. गट क्रमांक 450 क्षेत्र 0 हेक्टर 75 आर , पो.ख. 0 हेक्टर 03 आर आकार 2 रुपये 17 पैसे विद्या बंडू पवार. धारण जमीनीचा तपशील : गट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 81 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 67 पैसे विशाल नंदकुमार पवार. गट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 81 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 67 पैसे बंडू नारायण पवार. वाटपाचा तपशील : गट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 45 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 93 पैसे सचिन नवनाथ पवार यांना गटाचे पश्चिम बाजूला. गट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 45 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 93 पैसे सुनिल नवनाथ पवार यांना गटाचे पश्चिम बाजूला सचिन लगत. गट क्रमांक 449/1 क्षेत्र 0 हेक्टर 72 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 1 रुपये 48 पैसे सुप्रिया शहाजी पवार गटाच्या पूर्व बाजूस. धारण जमीनीचा तपशील : गट क्रमांक 449/2 क्षेत्र 2 हेक्टर 14 आर , पो.ख. 0 हेक्टर 17 आर आकार 5 रुपये 18 पैसे नवनाथ नारायण पवार. गट क्रमांक 449/2 क्षेत्र 0 हेक्टर 25 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 52 पैसे बंडू नारायण पवार. गट क्रमांक 449/2 क्षेत्र 0 हेक्टर 25 आर , पो.ख. 0 हेक्टर 00 आर आकार 0 रुपये 52 पैसे विशाल नंदकुमार पवार. वाटपाचा तपशील : गट क्रमांक 449/2 क्षेत्र 1 हेक्टर 75 आर , पो.ख. 0 हेक्टर 10 आर आकार 4 रुपये 24 पैसे शहाजी नारायण पवार यांना गटाचे पश्चिम बाजूला. गट क्रमांक 449/2 क्षेत्र 0 हेक्टर 89 आर , पो.ख. 0 हेक्टर 07 आर आकार 1 रुपये 98 पैसे बंडू नारायण पवार यांना गटाचे पूर्व बाजूला. सदर जमीन गट नंबर ४४९/१ मध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये शहाजी नारायण पवार व बंडू नारायण पवार यांचा समान हिस्सा ठेवला असे. सदर जमीन गट नंबर ४४६ व ४४८ मध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये सचिन नवनाथ पवार व सुनिल नवनाथ पवार यांचा आठ आणे हिस्सा व विशाल नंदकुमार पवार यांचा आठ आणे हिस्सा ठेवला असे. सदर जमीन गट नंबर ४४६ व ४५० मधून येणे-जाणे करिता सामाईक रस्ता ठेवला असून त्यामध्ये सर्वांचा समान हक्क ठेवला असे. मा. तहसिलदार सो. इंदापूर यांचे कडील आदेश क्रमांक हनो/वाटप/ एस.आर/ 25/2026 दिनांक 28/09/2026 नुसार नोंद केली असे.