Ferfar #2321 · घोरपडवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : घोरपडवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.ली., घोरपडवाडी गोतोंडी
लिहुन देणार : लक्ष्मण बापुराव लावंड रा. घोरपडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 231/1,231/2,232/1,232/2 क्षेत्र 0.7600 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.