सातबारा Watch

← रणमोडवाडी

Ferfar #1551 · रणमोडवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
147/1/अ
Talathi
सुनील झंपु राठोड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा.तहसिलदार सो इंदापूर यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र./खंडकरी/एसआर/140/2026 दिनांक.13/07/2026 मौजे रणमोडवाडी येथील गट नं 147/1/अ गटातील खातेदार 1.अजय विष्णू रणमोडे क्षेत्र 01 हे 11 आर पो ख क्षेत्र 0.03 आर खातेदार नं 2 पुष्पा रविंद्र रणमोडे ,कुमार रविंद्र रणमोडे,विद्या सुनिल माने ,प्रियंका गणेश पवार क्षेत्र 01 हे 10 आर पो ख क्षेत्र 0.03 आर या क्षेत्रावर भो वर्ग 2 कमी करणेचा आदेश आले वरून भो वर्ग 2 कमी करून भो वर्ग 1 केला असे .वरीलप्रमाणे आदेशानुसार नोंद केली असे .आदेश फायलीस दाखल असे