सातबारा Watch

← कळंब

Ferfar #4945 · कळंब

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
432/1, 46/4
Talathi
किरण रामचंद्र गोगावले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र खंडकरी/एसआर/143/2026 आदेश दिनांक : 27/08/2026 मा. तहसिलदार सो. इंदापूर यांचेकडील आदेश क्रमांक जा.क्र/खंडकरी/एसआर/143/2026 आदेश दिनांक 27/08/2026 नुसार नामदेव आगतराव पांढरे,बापुराव आगतराव पांढरे,राजेंद्र बाजीराव पांढरे,संजय बाजीराव पांढरे यांचे हिस्सेवरील गट नंबर 46/4 चे क्षेत्र 0.49 हे.आर व गट नंबर 432/1 चे क्षेत्र 4.48 हे. आर करीता भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 केले असे. मा.तहसिलदार सो. इंदापूर यांचेकडील आदेश क्रमांक खंडकरी/एसआर/143/2026 आदेश दिनांक 27/08/2026 नुसार नोंद केली.आदेश फाईलीस दाखल असे.