सातबारा Watch

← कळंब

Ferfar #4950 · कळंब

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
431/5
Talathi
किरण रामचंद्र गोगावले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : कळंब विविध कार्य.सह. (विकास) सेवा सह संस्था, मु.पो. कळंब, ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : मच्छिंद्र रामचंद्र रणमोडे रा. कळंब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 431/5 क्षेत्र 0.5100 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.