सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7811 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
843
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: प्रांजल व प्राजक्ता सतीश भोसले यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमसाखर वि.का.सेवा.सह. संस्था मर्या निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे यांचेकडून दिनांक 02/04/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमसाखर वि.का.सेवा.सह. संस्था मर्या निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 129 दिनांक 15/10/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.