Ferfar #7121 · वरकुटे खुर्द
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नेचर डिलाईट ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कळस
गहाणखत लिहुन देणार : मोहन दगडु गुळवे रा. वरकुटे खुर्द यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 8916-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67, 70 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन दगडु गुळवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.