Ferfar #7131 · वरकुटे खुर्द
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 657/4
- Talathi
- नरवडे शंकर बाजीराव
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,इंदापूर
आदेश क्रमांक : रे .मु .नं . २८४ /२०२६
आदेश दिनांक : 04/08/2026
कोर्ट वाटपपत्र
कोर्ट वाटप पूर्वीची स्थिती –
१) गट नं 657/4 क्षेत्र : 00 पो.ख. 2.43.00 महाराष्ट्र शासन राखीव वन , बाळू माधव मिसाळ, युवराज माधव मिसाळ, रघुनाथ माधव मिसाळ, शहाजी माधव मिसाळ, शिवराम माधव मिसाळ
1.कोर्ट वाटप नंतरची स्थिती –
1.गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन , रघुनाथ माधव मिसाळ
यांना उत्तर प. बाजू
2. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन ,युवराज माधव मिसाळ,
यांना उत्तर पूर्व बाजू
3. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन, शिवराम माधव मिसाळ
यांना पूर्व बाजूची जमीन .
4. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन, बाळू माधव मिसाळ यांना प.बाजूचा हिस्सा
5. गट नं. ६५७/४ क्षेत्र ० हे. ४८.६ गुंठे महाराष्ट्र शासन राखीव वन, शहाजी माधव मिसाळ यांना दक्षिणेकडील मधील बाजूचा हिस्सा
6. या दावा जमिनीत चालू पाण्याची एक विहीर व एक बोअर आहे या विहिरीतील व बोअर मधील पाणी
सर्वाना समान हिस्सा प्रत्येकी १/५ हिस्साने घेणेचे आहे .या जमिनीतील वस्तीपड ०५ आर जमीन सामाईक राहील प्रत्येकाने ०१ आर जमिनीत वस्ती करण्याचे आहे .
शिवराम माधव मिसाळ यांचे पूर्वेस शिवाजी भोसले यांची जमीन यांची गट नं ६५८ ,प.दिशेला १५ फूट रुंदीचा सामाईक रस्ता . बाळू यांचे पूर्वेस १५ फुटी सामाईक रस्ता .