Ferfar #4012 · रेडा
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : श्री संत गुलाबबाबा वि का सोसा रेडा, रेडा ता. इंदापूर
लिहुन देणार : चित्रा दिलीप गोसावी रा. रेडा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 355,356/2 क्षेत्र 1.0700 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.