Ferfar #5109 · खोरोची
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
खातेदार: कमलाकर रामचंद्र देवकाते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शहाजीराव पाटील वि. का. सेवा सह. संस्था मर्या. खोरोची, ता. इंदापूर,जि पुणे यांचेकडून दिनांक 06-04-2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शहाजीराव पाटील वि. का. सेवा सह. संस्था मर्या. खोरोची, ता. इंदापूर,जि पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 29 दिनांक १३/१०/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.