Ferfar #5110 · खोरोची
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 294/1
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार: पंडित शिवाजीराव पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खोरोची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. खोरोची ता. इंदापूर जि. पुणे यांचेकडून दिनांक 19/03/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खोरोची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. खोरोची ता. इंदापूर जि. पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 105 दिनांक १९/१०/२०२६ नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.