सातबारा Watch

← कळाशी

Ferfar #5837 · कळाशी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
30/2/अ
Talathi
करिश्मा आशिष बाबर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न30/2/अ च्या जमीनीचे खातेदार महादेव विठ्ठल करे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महादेव विठोबा करे ऐवजी महादेव विठ्ठल करे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ईंदापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.300 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P2682583 अन्वये महादेव विठोबा करे ऐवजी महादेव विठ्ठल करे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .