सातबारा Watch

← शिरसोडी

Ferfar #3951 · शिरसोडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
वैभव गुंदिबा मुळे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 खातेदार: किसन देवचंद मारकड, रा. शिरसोडी यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 49/1 या शेतजमिनींवर फेरफार क्रमांक 2579 नुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांचेकडून दिनांक 05-11-2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 497000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 212/229 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केली असे.