सातबारा Watch

← पडस्थळ

Ferfar #3316 · पडस्थळ

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/1
Talathi
राजश्री अजित ढमे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 खातेदार : कृष्णा दत्तू कोळेकर, रा.पडस्थळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापूर यांचेकडून दिनांक 05/03/2014 रोजी फेरफार क्रमांक 2461 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. शाखा प्रबंधक,भारतीय स्टेट बँक, शाखा इंदापूर यांचेकडील दिनांक 27/10/2026 रोजीचे पत्र जावक क्रमांक 01 Agri/2710/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.