सातबारा Watch

← माळवाडी

Ferfar #4312 · माळवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
104/1/अ, 105/2/क
Talathi
बाळासाहेब श्रीपती वनवे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा इंदापुर गहाणखत लिहुन देणार : मारुती नवनाथ जगताप रा. माळवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10960-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/1/अ, 105/2/क क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती नवनाथ जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रतन मारुती जगताप (खाता क्रमांक :- 172) ,